वर्गनिहाय मूल्यमापन विषयनोंदी
सर्व 1ली ते 8 वी संकलित मुल्यमापन करण्यासाठी सर्व वर्गाच्या विषयाच्या नोंदी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
मूल्यमापन नोंदी
मित्रानो आपणाला आकारिक मूल्यमापन तंत्रे व साधने माहित आहेत.
०१. दैनंदिन निरीक्षण
०२. तोंडी काम
०३. प्रात्यक्षिक / प्रयोग
०४. उपक्रम / कृती
०५. प्रकल्प
०६. स्वाध्याय / वर्गकार्य
०७. चाचणी
०८. इतर साधने
———————————————————————————————————-
यापैकी आपण सरासरी ५ साधने वापरायची आहेत.
मात्र कला, कार्या , शाशी. या विषयासाठी कोणतेही ३ साधने वापरायची आहेत.
आपण अध्यायन अध्यापन करतानाच या नोंदी करायच्या आहेत. त्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नाही.
———————————————————————————————————
. दैनंदिन निरीक्षण यास गुण द्यावयाचे नाहीत. बाकी इतर साधनात आपण स्वतः गुणांची विभागणी करायची आहे.
सर्व वर्गाच्या नोंदी इथे लिहणे शक्य नसल्याने प्रातिनिधिक स्वरुपात सर्व वर्गाला करता येतील अश्या नोंदी इथे देत आहे.
पहिली ते पाचवी सर्व विषय आणि सहावी ते आठवी सर्व विषय
आपण आपल्या परीने बदल करून नोंदी लिहाव्या.
——————————————————————————————————–
——————————————————————————————————–
इ. पहिली ते पाचवी मूल्यमापन नोंदी
इ. सहावी ते आठवी मूल्यमापन नोंदी

No comments:
Post a Comment