Showing posts with label संकलित मूल्यमापन पेपर्स. Show all post
DIECPD च्या मार्गदर्शनातून बनवलेले संकलित चाचणी 1 चे पेपर्स ( प्रथम सत्र परीक्षा पेपर्स )
सर्व शिक्षकांना संकलित चाचणी 1 घेण्यासाठी ECPD च्या पुढाकाराने काही मार्गदर्शनपर/ नमुना चाचणी पेपर्स उपलब्ध करून दिले आहेत.
NAS च्या धर्तीवर तसेच ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य इत्यादी विविध अंगी बाजूचा विचार करून या प्रश्नपत्रिका बनविण्याचा प्रयत्न केला आहे
या प्रश्नपत्रिका शिक्षकांना आपल्या वर्गाचे संकलित 1 चे पेपर्स काढण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील या हेतूने बनवल्या आहेत.
या प्रश्नपत्रिका आपण DOWNLOAD या बटनावर क्लिक करून डाउनलोड करू शकता.
Blog आणि youtube channel
धन्यवाद!!!
No comments:
Post a Comment