google-site-verification=R_wkYld8AcZSm8zbbHF3r_9HPVLmsOapfLKX6vX3T9k smarts teacher.blogspot.in: गाभाघटक

Pages

माझ्या ब्लॉगवर मी श्री.विनोद पवार स्वागत करत आहे,ब्लॉगवरील माहिती अपडेट करणे चालू आहे.

गाभाघटक

 गाभाघटक 

भारतीय चळवळीचा इतिहास
संविधानिक जबाबदाऱ्या
राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय
भारताचा सामाईक सांस्कृतिक वारसा
समता , लोकशाही व धर्मनिरपेक्षता
स्त्री पुरुष समानता
पर्यावरण संरक्षण
सामाजिक अडसरांचे निर्मुलन
लहान कुटुंबाचा आदर्श
वैज्ञानिक दृष्टीकोन
महिला व अन्य दुर्बल घटकांचे सबलीकरण
बुद्धी , भावना व कृती यांचा समन्वय
जागतिकीकरण व स्थानिकीकरण यांचा मेळ


 मुल्ये :-

संवेदनशीलता
वक्तशीरपणा
नीट नेटकेपणा
वैज्ञानिक दृष्टीकोन
सौजन्यशीलता
श्रमप्रतिष्ठा
स्त्री-पुरुष समानता
सर्व धर्म समभाव
राष्ट्रभक्ती
राष्ट्रीय एकात्मता

No comments:

Post a Comment