google-site-verification=R_wkYld8AcZSm8zbbHF3r_9HPVLmsOapfLKX6vX3T9k smarts teacher.blogspot.in: I. S. O शाळा निकष

Pages

माझ्या ब्लॉगवर मी श्री.विनोद पवार स्वागत करत आहे,ब्लॉगवरील माहिती अपडेट करणे चालू आहे.

I. S. O शाळा निकष

  I. S. O.शाळा निकष



1 जुने रेकाॅर्ड मांडणी
2 व्हीजटर नोंदवही
3 विद्यार्थी फाईल
4 शाळेचे नाविन्यपुर्ण उपक्रम
5 वृक्षारोपण ,टेबलक्लाॅथ
6 घोषवाक्य ,फ्लाॅवरपाॅट
7 शाळेचे नाव ठळक अक्षरात दर्शवणे.
8 ग्रामस्थांचा सहभाग
9 सेंद्रिय / गांडुळ खत
10 चप्पल स्टण्ड
11 अधिकारी पदाधिकारी
12 समित्या फलक
 13 कार्यालयास व वर्गाना फलक
 14 घोषवाक्य ,संदेश सुविचार
 15 खिडक्यानां पडदे
16 स्वच्छता व टापटीपपणा
 17 आपतकालीन मार्ग
18 शिक्षक विद्यार्थी ओळखपत्र
19 दिशादर्शक फलक
20 बोलका व्हरांडा
21 शालेय क्रिडांगण(आखलेले)
22 सौरउर्जा वापर
23 इन्व्हर्टर सुविधा,वापर
24 प्रकाश योजना,ट्युब बल्ब फॅन प्रत्येक वर्गात
25 क्रीडा साहित्य मांडणी
26 कला कार्या शै.साहित्य कोपरे
27 विज्ञान प्रयोग शाळा
28 पार्कींग व्यवस्था
29 वीजबचत पाणीबचत संदेश
30 स्वच्छता संदेश पाण्याची सुविधा
31स्वच्छ सुंदर शालेय बाह्यांग/अंतरंग
32 प्रथमोचार पेटी
33 ऑफिस अंतर्गत रचना,शालेय रेकाॅर्ड(बाॅक्सफाईल नावाच्या स्टीकरस
34 राष्ट्रीय नेत्यांचे फोटो
35 संगणक शिक्षण ई-लर्निग,डिजीटल क्लासरूम 
36 बागबगिचा,परसबाग,रोपवाटीका
37 स्वागत फलक
38 शौचालय सुविधा फलक
39 आग्निशामक यंत्र
40 वाचनालय
41 संरक्षक भिंत
42 शिक्षक कार्यसुची
43 सुचना व कौतुक पेटी
44 तक्रार पेटी
45) आपल्याला सुचेल असे नवे इतर. 

No comments:

Post a Comment