google-site-verification=R_wkYld8AcZSm8zbbHF3r_9HPVLmsOapfLKX6vX3T9k smarts teacher.blogspot.in: GR शिक्षण विभाग 2000 पूर्वीचे

Pages

माझ्या ब्लॉगवर मी श्री.विनोद पवार स्वागत करत आहे,ब्लॉगवरील माहिती अपडेट करणे चालू आहे.

GR शिक्षण विभाग 2000 पूर्वीचे


GR शिक्षण विभाग 2000 पूर्वीचे

शासननिर्णय शिक्षण विभाग 2000 पूर्वीचे

प्राथमिक शाळेंत पात्र पदविधर म्हणून नियुक्तीसाठी बी.पी.एड व बी.एड. फिजिकल अर्हताधारक शिक्षकांना पात्रा समजणे दि १/६/२०००DOWNLOAD
प्राथमिक / माध्यमिक शाळेंत पालक-शिक्षक संघाची स्थापना - मार्गदर्शक तत्वे दि २२/५/२०००DOWNLOAD
खाजगी शिकवणी करणा-या शिक्षकांविरुंध्द कारवाई करण्याबाबत..दि २६/४/२०००DOWNLOAD
राज्यात प्राथमिक शिक्षणासाठी वस्तीशाळां योजना सुरुं करण्याबाबत दि १८/४/२०००DOWNLOAD
शाळां सोडल्याच्या दाखल्यामध्ये जात व पोटजात नोंदविण्याबाबत दि ९/२/२०००DOWNLOAD
प्राथमिक शाळेंत इयत्ता पहिलीमध्ये नाव दाखल करतांना दाखलखारीज नोंदवहीमध्ये विध्यार्थ्यांच्या आईच्या नांवाची नोंद करण्याबाबत ५/२/२०००DOWNLOAD
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे छांयाचित्र सर्व शासकीय निमशासकीय शैक्षणिक संस्थामध्ये लावण्याबाबत..दि १/२/२०००DOWNLOAD
प्राथमिक स्तरावर म्हणजेच इयत्ता 1 ली पासून इंग्रजी विषयाचे अध्यापन सुरुं करणे दि ३०/१२/१९९९DOWNLOAD
अति महत्वाच्या व्यक्तींच्या भेटीच्या वेळंी शालेय विदयार्थ्यांना त्रास न देण्याबाबत.. दि २५/११/१९९९DOWNLOAD
महाराष्ट्र खाजगी शाळांंतील कर्मचारी (सेवेच्या शर्तीᅠॅ) अघिनियम 1977 मघिल व्याख्येनुसार असलेल्या पूर्णवेळं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी वेतनश्रेण्या सᅠुधा रणा करणे दि १३/५/१९९९DOWNLOAD
शिक्षण ही योजना विना अनुदानित/ शिक्षण संस्थामधील मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांना लागू करण्याबाबत.. दि ३/२/१९९९DOWNLOAD
मान्‍यताप्राप्‍त अनुदानित खजगी प्राथमिक शाळांतील शिक्षक शिक्षिकेतर कर्मचा-याना महाराष्‍ट्र भनिनि योजना लागू करणेबाबत दि १६/३/१९९८DOWNLOAD
इ. 5 वी ते 10 वी पर्यंतच्या मुलींना शाळेंत जाण्याकरीता एस.टी. ने मोफत प्रवास करण्याची सवलत देण्याबाबत अहिल्याबाई होळंकर मुलींना मोफत प्रवास योजना दि १३/८/१९९६DOWNLOAD
राज्यातील खाजगी शाळांंतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचᅠा-यांची पदे भरताना मागासवर्गियांकरिता तसेच महिलांकरिता आरक्षण दि १९/६/१९९६DOWNLOAD
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांंसाठी किरकोळं खर्चाचे प्रमाण वेतन खर्चाच्या 4% पर्यंत वाढविणे दि १४/११/१९९४DOWNLOAD
प्राथमिक शिक्षक/सहाय्यक शिक्षक व विस्तार अधिकारी यांची सेवा सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरण्यासाठी दि २७/३/१९९२DOWNLOAD
जिल्हा परिषदा/नगरपरिषदा/नगरपालिका/महानगरपालिका (बहन्मुंबई सोडून) व खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक शाळेंतील सेवानिवत्ती वेतनासाठी ग्राहय धरण्याबाबत दि ३०/७/१९९१DOWNLOAD
प्राथमिक शाळेंत प्रवेश देतांना जमतारोचा दााला सादर करण्याबाबत दि ११/६/१९९१DOWNLOAD
प्राथमिक शिक्षकांची जिल्हा परिषदेची सेवा नगरपालिका महानगरपालिका शिक्षण मंडळांच्या सेवेत धरण्याबाबत दि १३/८/१९९०DOWNLOAD
अशासकीय माध्यमिक शाळां- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची निवृत्तीवेतन योजना अशासकीय महाविद्यालये/विद्यापीठे यातील सेवासेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरण्याबाबत दि १८/१२/१९८५DOWNLOAD
स्‍वातंत्र्य सैनिकांच्‍या मुलांना शैक्षणिक सवलती देण्‍याबाबतच्‍या योजनेखालील उत्‍पन्‍नाची अट काढुन टाकण्‍याबाबत दि ३०/९/१९८२DOWNLOAD
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांंतील इयत्ता 5 ते 7 या वर्गाकरिता सुविधा दि १४/११/१९७९DOWNLOAD

No comments:

Post a Comment